'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील कलाकारांनी घेतलं टिटवाळा येथील श्रीगणेशाचं दर्शन.गणपती विशेष भागात दर्शन होणार टिटवाळ्याच्या महागणपतीचं.